Spouse म्हणजे काय? । Spouse Meaning in Marathi

Spouse Meaning in Marathi मित्रांनो आपण बर्‍याच जणांच्या तोंडून Spouse हा शब्द ऐकताच असतो. परंतु या Spouse शब्दाचा योग्य अर्थ माहिती असल्याने आपल्यातील बहुतांश जण अडचणीत पडतात.

म्हणून आजच्या लेखांमध्ये Spouse म्हणजे काय? । Spouse Meaning in Marathi सांगणार आहोत तसेच Spouse शब्दाचा मराठी अर्थ सांगणार आहोत तसे स्पाउस तसेच हा शब्द कोठे आणि कसा वापरला जातो हे देखील सांगणार आहोत.

Spouse म्हणजे काय? । Spouse Meaning in Marathi

सहसा स्पाउस या शब्दाचा मराठी अर्थ जोडीदार असा होतो म्हणजे विवाहित जोडप्यातील कोणताही एक सदस्य पत्नी किंवा पती आणि नवरा केव्हा बायको.

सोप्या भाषेमध्ये सांगायचे म्हणजे विवाहित जोडप्यातील पतीला किंवा पत्नीला दर्शवण्यासाठी किंवा त्यांचा उल्लेख करण्यासाठी spouse हा शब्द वापरला जातो.

Spouse हा शब्द gender-neutral आहे म्हणजे स्पउस हा शब्द लिंग दर्शवीत नाही. स्पउस या शब्दाच्या अर्थामध्ये पुरुष किंवा स्त्री अशा कोणत्याही लींगाचा संदर्भ येत नाही. म्हणून ‘spouse’ या शब्दाचा अर्थ पती किंवा पत्नी असा होतो.

Spouse : मराठी अर्थ :

  • पती किंवा पत्नी
  • पती
  • पत्नी
  • जीवन साथी
  • जोडीदार
  • नवरा किंवा बायको
  • नवरा
  • बायको
  • विवाहित किंवा विवाहिता

Spouse शब्दाचा वाक्यात उपयोग :

  1. मराठी : मी माझ्या जोडीदारावर प्रेम करते कारण त्याच्या सोबत लग्न केले आहे.

English : I love my spouse because he is married to me.

  1. मराठी : उद्याच्या पार्टीमध्ये सर्वजण आपापल्या जोडीदारासोबत येणे गरजेचे आहे.

English : Everyone needs to come with their partner for tomorrow’s party.

  1. मराठी : तो तिचा नवरा आहे.

English : he is her spouse.

  1. मराठी : आपल्या जोडीदाराच्या आई वडिलांचा अनादर करू नका, त्यांना ही स्वतःच्या आई वडिलांसारखे समजा.

English : Don’t disrespect your spouse’s parents, treat them like your own parents.

  1. मराठी : कालच मी माझ्या जोडीदाराच्या मित्राला भेटले.

English : Yesterday I met my spouse’s friend.

  1. मराठी : सुखी वैवाहिक जीवनामध्ये पती आणि पत्नी दोघांनी एकमेकांचा आदर करायला हवा.

English : In a happy marriage, both spouses should respect each other.

  1. मराठी : जोडीदाराने एकमेकांच्या व्यावसायिक कामांमध्ये हस्तक्षेप करू नये.

English : Spouses should not interfere in each other’s business affairs.

Spouse’s Synonyms-antonyms :

Spouse चे समानार्थी ( Synonyms ) शब्द या प्रकारे आहेत :

  • Husband
  • Wife
  • Companion
  • Consort
  • Mate
  • Better half
  • Hubby
  • Partner
  • Helpmate
  • Husband or wife
  • Missis

Spouse’ चे विरुद्धार्थी ( Antonyms ) शब्द या प्रकारे आहेत :

  • Bachelor
  • Bachelorette
  • Spinster
  • Maiden
  • Single
  • Foe
  • Enemy

जोडीदार कसे निवडावे :

जोडीदार निवडण्याचे अनेक मार्ग आहेत त्यांचा वापर करून आपण जोडीदार निवडू शकतो. जोडीदार निवडण्याचे मार्ग जगभरामध्ये भिन्न प्रकारचे आहेत. ज्यामध्ये प्रेमविवाह, जबरदस्तीचा विवाहदेखील सामाविष्ट होतो.

तसेच विवाह करण्यासाठी मुलगा आणि मुलगी या दोघांच्या वय योग्य असणे गरजेचे आहे त्यासोबतच विवाहामध्ये दोघांची संमती असणे देखील गरजेचे आहे. 2010 मध्ये जगभरातील 158 देशांनी माहिती दिली आहे की, स्त्रियांच्या पालकांच्या संमतीशिवाय किंवा परवानगी शिवाय महिलांसाठी विवाहासाठी किमान वय 18 वर्षे असणे गरजेचे आहे.


हा छान माहिती तुम्हाला आवडलं असेल तर इतरांना अवश्य Share करा !!!

हे पण वाचा :

Leave a Comment